गुरुदत्त सेवा मंडळातर्फे दाणा बाजारात दत्त जयंती साजरी

0
38

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील पोलन पेठ दाणा बाजारामधील दत्त मंदिरात गुरुदत्त सेवा मंडळातर्फे दत्त जयंती निमित्त गुरुदत्ताची महापुजा करून महाप्रसादाचे वाटप करत दत्त जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.
याप्रसंगी नामदेव चौधरी, जितेंद्र पानसर, अशोक पाटील, मधुकर बारी, राधेश्याम उपाध्ये, प्रकाश चौधरी, अनिल पाटील, सिताराम देवरे, प्रभाकर महाले, मयुर चौधरी, भगवान मराठे, शिवा दळवी, आदिनाथ काकडे, हिरासिंग परदेशी, भागवत निकम, मोहन शिंदे, भगवान मराठे, नाना टेलर, दशरथ चौधरी, बबन हरसुळ, लोकेश चौधरी, ज्ञानदेव पाटील, सुभाष भोळे, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here