सोयगाव तालूक्यातील गलवाडा येथे रविवार ता.१६ मकरसंक्रांतनिमित्त हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गावातील महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन गलवाडा गावच्या मा.सरपंच सुरेखाताई भारत तायडे,मंजुळाबाई इंगळे,राधाबाई औरंगे,अशाबाई इंगळे यांनी केले होते यावेळी स्वामी महिला बचत गटाच्या अध्यक्षा राधाबाई औरंगे,उपाध्यक्ष अशाबाई इंगळे, सिंधुबाई औरंगे,महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंजुळबाई इंगळे,उपाध्यक्ष कोकीलाबाई इंगळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत गटाच्या अध्यक्ष मायाबाई जगताप,उपाध्यक्ष कविताबाई वाघ, मा.सरपंच सुरेखाताई तायडे,पूनम तळेले,पो. कॉ.कविता मिस्तरी, ग्रा.प.सदस्य सुशीला इंगळे,शारदाबाई पाटील,अनुसायबाई आरके,मनीषा मोरे, मीनाबाई सोनवणे,योगिता तायडे,प्रमिलाबाई सुरडकर,पुष्पाबाई सोनवणे,लक्ष्मीबाई सोनवणे,इंदूबाई इंगळे,संगीताबाई बिऱ्हारे, अंजनाबाई घन, सिंधुबाई बिऱ्हारे, अलकाबाई वाकडे, कविताबाई कांबळे,रुपाली इंगळे,पुष्पाबाई तायडे, यांच्यासह इतर महिलांची या कार्यक्रमात उपस्थिती होती