Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»खा.रक्षाताई खडसे यांना कोरोना संसर्ग
    जळगाव

    खा.रक्षाताई खडसे यांना कोरोना संसर्ग

    saimat teamBy saimat teamFebruary 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
    रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांची काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचारादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाची तपासणीही करण्यात आली होती. या तपासणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, खा.खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव विज बील तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथील आंदोलनात भाग घेतला होता. खा.खडसे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाच्या तपासण्या कराव्यात असे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.