Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»खा.रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत यावल तहसील कार्यालयात आढावा बैठक
    यावल

    खा.रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत यावल तहसील कार्यालयात आढावा बैठक

    saimat teamBy saimat teamApril 24, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः प्रतिनिधी
    यावल तहसील कार्यालयात काल खासदार रक्षाताई खडसे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात कोविड संदर्भात महत्त्वाची चर्चासुद्धा झाली.भाजपतर्फे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले.
    राज्यातील कोवीड-१९च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि.२३ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले.जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या डॉक्टरांनी या शिबिरासाठी उपस्थित राहून रक्तदान शिबिर करून घेतले त्यात३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना गौरव प्रमाणपत्र याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
    शिबिराचे उद्घाटन रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,जि.प.आरोग्य समिती सभापती रविन्द्र उर्फ छोटुभाऊ सुर्यभान पाटील,पं.स.सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी.जि.प.माजी सभापती हर्षलभाऊ पाटील.जि.प.सदस्या सविताताई भालेराव,पं.स.माजी सभापती तथा भाजपा गटनेता दीपकअण्णा पाटील,डांभुर्णी उपसरपंच पुरुजित चौधरी,फैजपूर माजी नगराध्यक्ष पिन्दु राणे, पी.एस.सोनवणे सर हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
    रक्तदान कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत,अतुल भालेराव, वड्री सरपंच अजय भालेराव,भाजपा युवा तालुका अध्यक्ष सागर कोळी, शहर भाजपा अध्यक्ष डॉ.निलेश गडे नगरसेवक डॉ.कुंदनं फेगडे,रितेश बारी,व्यंकटेश बारी,परेश नाईक,भुषण फेगडे यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
    राहुल बारी यांचा भाजपामध्ये प्रवेश
    यावेळी खासदार रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत राहुल बारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.