क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

0
33
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

जामनेर, प्रतिनिधी । दि.३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने क्षत्रिय माळी समाज संघटनेने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. आर. बी. आर. कन्या माध्यमिक विद्यालय, पहूर शाळेतील तीन विद्यार्थीनींनी नेत्रदीपक यश सपांदन केले.

दि. ३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने क्षत्रिय माळी समाज संघटनेने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. त्यात आर.बी.आर.कन्या माध्यमिक विद्यालय, पहूर शाळेतील तिन विद्यार्थीनींनी नेत्रदीपक यश सपांदन केले. लहान गटातून इ.6 वी ची विद्यार्थीनी कु.कल्याणी गणेश सावळे हीने तिसरा क्रमांक पटकविला.तर इ.8 वी ची विद्यार्थीनी कु.प्रज्ञा भगवान तायडे हीने द्वितीय क्रमांक मिळविला.यांचा स्पर्धेचा विषय होता मी सावित्रीबाई फुले बोलतेय! मोठा गट इ.9 वी ते 12 वी चा होता.या मधून इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी कु.नेहा सुनिल देशमुख या विद्यार्थीनीने कोरोना महामारी व त्याचे व्यवस्थापन या विषयावर आपले वक्तृत्व सादर करून तिसरा क्रमांक पटकविला. सदर विजयी स्पर्धकांना 301 रूपये रोख,ट्राफी,व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

सदर विद्यार्थीनींना श्री.आय.व्ही.पाटील, श्रीमती सुनंदा पाटील मँडम यांचे मार्गदर्शन लाभले. सदर विजयी स्पर्धकांचे संस्थाचालक माननीय अरुण पवार साहेब, मुख्याध्यापक सुधीर महाजन सर यांनी अभिनंदन व कौतुक केले. सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे मनापासून अभिनंदन! पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

लहान गटातून इ.6 वी ची विद्यार्थीनी कु.कल्याणी गणेश सावळे हीने तिसरा क्रमांक पटकविला.तर इ.8 वी ची विद्यार्थीनी कु.प्रज्ञा भगवान तायडे हीने द्वितीय क्रमांक मिळविला.यांचा स्पर्धेचा विषय होता मी सावित्रीबाई फुले बोलतेय! मोठा गट इ.9 वी ते 12 वी चा होता.या मधून इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी कु.नेहा सुनिल देशमुख या विद्यार्थीनीने कोरोना महामारी व त्याचे व्यवस्थापन या विषयावर आपले वक्तृत्व सादर करून तिसरा क्रमांक पटकविला. सदर विजयी स्पर्धकांना 301 रूपये रोख,ट्राफी,व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.

सदर विद्यार्थीनींना श्री.आय.व्ही.पाटील, श्रीमती सुनंदा पाटील मँडम यांचे मार्गदर्शन लाभले. सदर विजयी स्पर्धकांचे संस्थाचालक माननीय अरुण पवार साहेब, मुख्याध्यापक सुधीर महाजन सर यांनी अभिनंदन व कौतुक केले. सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे मनापासून अभिनंदन! पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here