Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»कोरोना काळातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी ५५ दात्यांचे रक्तदान
    जळगाव

    कोरोना काळातील रक्तटंचाई दूर करण्यासाठी ५५ दात्यांचे रक्तदान

    saimat teamBy saimat teamApril 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    कोरोनाच्या संकटामुळे सध्या रक्त टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शासनाला मदत करण्यासाठी जामनेर तालुक्यातील एकुलती येथे महाविकास आघाडी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, गोदावरी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.त्यात ५५ दात्यांनी रक्तदान केले.
    शिबिराचे उद्घाटन जामनेर तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील, प्रदेश सरचिटणीस मुलचंद नाईक, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, संजय पाटील,उपसरपंच पंकज पाटील, माधव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केले.
    या वेळी रामधन पाटील, मुन्ना महाजन, संजय सोनवणे, रामकृष्ण पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. शिबिरात पंकज पाटील, पंकज कोळी, शशांक पाटील, ज्येष्ठ कार्यकर्त इक्बाल पटेल, प्रदीप पाटील, विजय सोनवणे, पंकज लोनिया, पंकज राऊत, शुभम पाटील, किशन पाटील, प्रमोद पाटील, अर्जुन ठाकरे, अशोक पाटील, गणेश कोळी, समाधान पाटील, प्रशांत पाटील, समाधान कोळी, राजू पाटील, प्रशांत पाटील, अरुण पाटील, गौरव ठाकरे, भावेश महाजन, सागर पाटील, कैलास पाटील, सतीश भावसार, कृष्णा कोळी, भूषण सोनवणे यांनी रक्तदान सहकार्य केले. गोदावरी फाउंडेशनच्या सर्व चमूचे शिबिरास सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.