Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»काहीही कारण नसतांना एकाने तरुणाला मारहाण, एमआयडीसी पोस्टेत गुन्हा
    क्राईम

    काहीही कारण नसतांना एकाने तरुणाला मारहाण, एमआयडीसी पोस्टेत गुन्हा

    saimat teamBy saimat teamSeptember 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । एकाने काहीही कारण नसतांना तरुणाला मारहाण केल्याची घटना १६ रोजी सकाळच्या सुमारास घडली, याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात बिस्मिल्ला चौकात शेख सादिक शेख सलीम (वय-३४) हे वास्तव्यास आहेत. मिस्तरी काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवतात. गुरुवारी सकाळी ते त्यांच्या घरासमोर उभे असताना टिपू ऊर्फ भैय्या शेख सलीम रा. बिस्मिल्ला चौक याने काहीही कारण नसताना शेख सादिक यांना काठीने हातावर तसेच पाठीवर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शेख सादिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.