Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»कापुस ट्रकवरून उतरतांना विजेचा शॉक एकाचा मृत्यू तर दोन जखमी
    जामनेर

    कापुस ट्रकवरून उतरतांना विजेचा शॉक एकाचा मृत्यू तर दोन जखमी

    saimat teamBy saimat teamOctober 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी गावात १३ बुधवार रोजी दुपारी १२ वाजता कापूस भरण्यासाठी व्यापारी ट्रक वाहन क्रमांक MH 19 Z 0890 हे गावातील कापूस भरण्यासाठी नाचणखेडा रोड वरील परदेशी मंगल कार्यालयाजवळ आले असता ट्रकच्या टपावर बसलेले तीनजण ट्रकवरून खाली उतरत असताना त्यांना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने विजेचा जबर शॉक लागला.

    यामधे माळपिंप्री येथील विशाल नाना श्रीखंडे वय 23 हा युवक जागीच मरण पावला असून त्याच्या सोबतचे ज्ञानेश्वर भोजने व ज्ञानेश्वर काळे या दोघांना देखील विजेचा शॉक लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

    सदरील घटनेची माहिती पहूर पोलिस स्टेशन मध्ये मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पो.हे.कॉ. अनिल राठोड, पो. हे. कॉ. प्रदीप चौधरी यांनी घटनस्थळी जाऊन पाहणी करून मयत झालेल्या युवकाला जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमोर्टेम साठी हलविण्यात आले तर इतर दोघांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. सदरील घटनेची अजून पर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.