विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.19 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कंकराळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले , उपस्थित ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , बिलओ महेश गवांदे , युवासेनेचे कुणाल राजपुत , ईश्वर श्रीरसागर , जयेश पाटील , प्रकाश पाटील , ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे , बबलु राजपुत , आकाश मख , भास्कर पाटील ,दत्तु हिवराळे , दिपक पाटील , शंकर लव्हाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.