Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»एरंडोल येथे विजचोरी प्रकरणी ५ लाख ८३ हजार ३४५ रूपये दंडाची रक्कम वसूल
    एरंडोल

    एरंडोल येथे विजचोरी प्रकरणी ५ लाख ८३ हजार ३४५ रूपये दंडाची रक्कम वसूल

    saimat teamBy saimat teamSeptember 9, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल: प्रतिनिधी 

    येथे २०२१ या वर्षात ४५ विजचोरी करणार्या ग्राहक आढळुन आले असता त्यांचेकडून ५लाख ८३हजार ३४५ रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहीती पञकार शैलेश चौधरी यांनी विचारलेल्या माहीतीच्या अधिकारातून एरंडोल विज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महाजन यांनी दिली आहे.
    शैलेश चौधरी यांनी विजप्रशासनाकडे माहीतीच्या अधिकारात सन २०२०ते१९जुलै २०२१ दरम्यान च्या शहरातील एकूण विजचोर्या,सन २०ते२१ मधील विजचोरी मोहीमेचा कालावधी कुठुन कुठपर्यंत होता/आहे,औद्योगिक प्रतीष्ठानांना असलेले दर ई. बाबत माहीती मागीतली असता विजचोरी प्रकरणातील ग्राहकांची विगतवारी दिली नाही या मागे नेमके गौडबंगाल काय?
    तसेच जिल्हा भरारी पथकाकडून सुचना आल्यावरच स्थानिक विज प्रशासन विजचोरी ची मोहीम राबवते.अशी तोंडी माहीती उपअभियंता महाजन यांनी देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
    प्रभागनिहाय विजचोरी व मिटरधारकांची माहीती देता येत नाही अशी नकारघंटा दाखविण्यात आली आहे.
    याप्रकरणी पञकार शैलेश चौधरी वरीष्ठांकडे अपिल करणार आहेत.याशिवाय उर्जामंञ्यांकडे ही याप्रकरणी दाद मागणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

    February 4, 2026

    Erandole : एरंडोलमध्ये तलाठ्यांना रंगेहात अटक

    January 28, 2026

    Erandol (Kasoda) : ‘ऑपरेशन मुस्कान’ला यश: कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता १५ वर्षीय मुलगी

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.