जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकलुती येथील सुभाष मधुकर महाजन प्रगतशील शेतकरी यांनी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या राजगड निवासस्थानी सुभाष महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश केला त्यांचा सत्कार डॉक्टर मनोज पाटील यांनी केला.
याप्रसंगी शिवसेना प्रसिद्ध प्रमुख गणेश पांढरे अभिषेक पाटील वसंत न्हावीआदी मान्यवर उपस्थित होते जामनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत प्रवेश करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जामनेर तालुका शिवसेनेचा भगवा झंझावात दिसून येत आहे