जळगाव, प्रतिनिधी । पॅप स्मीयर चाचणी: आमच्या प्रेसिडेंट नीता परमार नी संकल्प रुग्णालय च्या डॉ. हेमागिनी कोल्हे gyanololigist यानी मुख्य अतिथी डीसी अश्विनी गुजराती संग क्लबच्या 15 सदस्यांची चाचणी घेण्याच प्रभंद् केला.
नीता परमर, बबिता मानधन, कार्तिकी शाह, सीमा ढाकते, प्रीती दोशी, दीपा टिबरवाल, आशा गड्या, रुची मणियार, कविता कराचीवाला इत्यादींचा उपस्थित होते. आमच्या पीडीसी संगीता जी यांनी उडान फाउंडेशनच्या मतीमंद मुलांना राइटिंग बोर्ड प्लस टेबल उपलब्ध करून दिले. क्लब च्या प्रेसिडेंट नीता परमार तर्फे गरजू मुली ला सिलाई मशीन उपलब्ध करून दिले. गरजू मुलीं च्या भविष्य निर्माण साठी शिलाई शिकवण्याच्या 1 महिन्याच्या प्रशिक्षण सत्रासाठी श्रीमती शोभना मखवाना यांचा सत्कार आणि सर्व मुलीला सर्टिफिकेट देनायत् आले. गरजू महिलांमध्ये गुलाबी ऑटो रिक्षा चालवण्यासाठी पुढे येण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही ऑटो रिक्षाचे गुलाबी पोस्टर उघडत आहोत, जे आम्ही शहराच्या विविध भागात लावणार आहोत.
