Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी
    जळगाव

    आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी

    saimat teamBy saimat teamApril 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोरोना संसर्गजन्य आजाराची लसीकरण सुरू करण्याबाबत आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली.
    जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या भडगाव तालुक्यात पिंपरखेड, गिरड, गुढे, कजगाव, असे एकूण ४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रासह या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत एकूण २३ उपकेंद्र आहेत या उपकेंद्रात किमान आठवड्यातून दोन दिवस ठराविक देऊन त्या दिवशी कोरोना संसर्गजन्य आजाराची लस दयावी या उपकेंद्र कार्यक्षेञात बहूतांश वयोवृध्द पुरूष व महिलांचे प्रमाण असून तसेच शुगर बी.पी.या आजाराचे मंडळी आहेत. या चारही आरोग्य केंद्राअर्ंतगत लसीकरण सुरू करावे व लसीचा तुटवडा भासणार नाही यांचे योग्य नियोजन करून त्या त्या उपकेंद्रात पर्यायी व्यवस्था म्हणून लसीकरण सुरू करावे. या उपकेंद्र अंतर्गत गावातील ग्रामस्थांची ही मागणी आहे की त्या त्या उपकेंद्रात लसीकरण व्हावे तसेच ग्रामस्थ लसीकरणासाठी लांब अंतर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी टाळा टाळ होत असून उपकेंद्रामध्ये लसीकरणासाठी आरोग्य विभागाने तात्काळ लसीकरण मोहीम हाती घेऊन लसीकरणाला सुरूवात करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे व युवती जिल्हा कार्याध्यक्ष कोमल पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.