Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना दळणयंत्र भेट
    जळगाव

    आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना दळणयंत्र भेट

    saimat teamBy saimat teamFebruary 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    उद्योजक रविंद्र लढ्ढा यांची सुकन्या डॉ. पायल लढ्ढा हिच्या लग्नानिमित्त लढ्ढा परिवारातर्फे भरारी फाउंडेशनच्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या चार कुटुंबियांना मसाला व पीठ दळण्याचे यंत्र (चक्की) भेट देण्यात आले.
    ज्योती मेढे (धामोडी ता. रावेर), अनिता वंजारी (तरडी, ता. पारोळा), सोनाली पाटील (खेडीढोक ता. पारोळा) व मनीषा पाटील (शिरसोदे ता. पारोळा) या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या महिलांना दळण यंत्र (चक्की) देण्यात आले.
    या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, चिटणीस पंकज लोखंडे, रवी लढ्ढा, ज्योती लढा, श्रीराम पाटील, धनंजय खडके, राजेश न्याती, भरारीचे दीपक परदेशी, विनोद ढगे, सचिन महाजन, सुदर्शन पाटील, दुर्गेश आंबेकर, बंडू पाटील, मोहित पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.