Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने – चांदीच्या भावात मोठी वाढ
    जळगाव

    आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने – चांदीच्या भावात मोठी वाढ

    saimat teamBy saimat teamSeptember 12, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    सोने - चांदीचा दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । मागील काही दिवसापासून सोन्या आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून आलेय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. परंतु दोन्ही धातूंमध्ये काही दिवस घसरण झालेचे दिसून आले. जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ४८ हजार २०० च्या घरात आहे. तर चांदी ६६ हजाराच्या घरात आहे.

    जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर प्रतितोळा दर ४८,६४० रुपये इतका होता. तो आता आठवड्याच्या शेवटापर्यंत ४८,१४० रुपयांच्या पातळीवर आला आहे. त्यामुळे आठवडाभरात सोनं जवळपास ५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

    देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजारांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत.

    केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे.

    सोने व्यापाऱ्यांना १० लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

    आजचा जळगावातील सोन्याचा दर
    २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८१४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,१४० रुपये आहे.

    आजचे जळगावातील चांदीचा भाव
    चांदीचा एक किलोचा भाव ६५,६९० रुपये इतका आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.