आज कुंसुंबा येथे अनोख्या पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला

0
18

आज कुंसुंबा येथे अनोख्या पध्दतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांच्या सपत्नीक महाआरती करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव सजीव देखावा व शिवजन्मोत्सव गित स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनीं सादर केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पथक व झेंडा सादर केली यावेळी शाळेतील सर्व मान्यवर व शिक्षक वृंद सहभागी होते तसेच शिवजयंती निमित्ताने कुंसुंबा दत्तमंदीर येथे अल्पदरात शासकिय योजना शिबीर (अभियान) राबविण्यात आले या कार्यक्रमाचे वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोदभाऊ घुगे , इश्वर पाटील वसंत पाटील ,शैलेश साळुंखे , रविंद्र कोळी, विजय सोनार, निर्मल पाटील ,गणेश पाटील ,राजेंद्र पाटील ,भरत महाजन , योगेश घुगे , मुकेश पाटील ,किरण राजपुत व समस्त शिवभक्त उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here