अमलवाडी ता चोपडा : तालुक्यातील अमलवाडी येथील रहिवासी दान सिंग रुपसिंग सुळे तथा अमलवाडी गावाचे माजी सरपंच होते.दानसिंग पावरा हे सकाळ झाली पाहता आपल्या घराबाहेरील अगनात आले असता त्यांना म्हशी गायब झालेल्या दिसुन आल्या त्याच्या राहत्या घरासमोरून २ म्हशी अज्ञात चोरुट्याने सकाळी चारचाकी वाहन गावाबाहेर लावुन कोणला नकळता अज्ञात चोरट्यांने २ म्हशी गाडीत टाकून लपास झालेला आहे.
हे दृश्य दानसिंग रुपसिंग पावरा यांना कळताच लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली की सरपंचाच्या घरी जर चोरी होऊ शकते तर साधारण नागरिकाचा विषयच वेगळा आहे यामुळे अमलवाडी येथील लोकांच्या मनात भिंती व चोरट्यांनमुळे दहशत निर्माण झालेली आहे गावात एकच खळबळ उडाली की अज्ञात चोरटे कुठुन आले असतील नेमके कारण अद्याप लक्षात आले नसुन म्हशीचा तपास तालुक्यातील बैल बाजारपेठेत म्हशीचे मालकाने सुरू केले आहे.सविस्तर माहिती दानसिंग पावरा याच्या कडून मिळाली.
