अभिनेत्रीने 100 पेक्षा जास्त मुलांना अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

0
10

मुंबई, प्रतिनिधी । मुलगी सुंदर असेल तर अनेकांच्या नजरा तिच्यावर भाळतात. असंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतही झालं आहे. या अभिनेत्रीने एक दोन नाही तर चक्क 100 पेक्षा जास्त मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘देवों के देव महादेव` फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया आहे. दिसायला प्रचंड सुंदर. डोळ्यांचे अप्रतिम तेज… अशा मुलीच्या प्रेमात कोणीही पडेल.

मालिकेत कायम साध्या आणि सभ्य भूमिकेत असलेली सोनारिका खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 29 वर्षीय सोनारिकाने आतापर्यंत 137 हून अधिक मुलांचे प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. एका मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला होता की, तिने आतापर्यंत 137 पेक्षा जास्त मुलांना लग्नाला नकार दिला. हे वय लग्न करण्याचे नसून काम करण्याचे आहे, असे सोनारिकाचं मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here