Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अधिष्ठाता जयप्रकाश व डॉ.बनसोडे सन्मानित
    जळगाव

    अधिष्ठाता जयप्रकाश व डॉ.बनसोडे सन्मानित

    saimat teamBy saimat teamJanuary 30, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद जयप्रकाश व एचओडी डॉक्टर बनसोडे यांचा फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिटतर्फे सन्मान पत्र,,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र ,शाल देऊन गौरव करण्यात आला.
    वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश यांनी जळगाव सामान्य रुग्णालयात तसेच सर्वसामान्य रुग्णांसाठी व शासकीय जन आरोग्य सेवांमध्ये जळगावचा प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
    शासकीय महाविद्यालयाचे हेड ऑफ दि डिपार्टमेंट डॉक्टर संजय बनसोडे यांनी दोन महिलांच्या पोटांमधून फुटबॉल एवढ्या व्यासाचे दोन गाठी काढून त्या गरीब महिलांना जीवनदान दिले म्हणून डॉक्टर संजय
    बनसोडे यांचा सुद्धा सन्मानपत्र ,स्मृतिचिन्ह, शाल देऊन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जळगाव कोविड केअर युनिट तर्फे सन्मान करण्यात आला.
    जळगाव कोविड केअर युनिटचे अध्यक्ष गफ्फारभाई मलिक,कोविड केअरचे समन्वयक व फुटबॉल
    असो.सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष जफर शेख,इम्तियाज शेख(भुसावळ),अ‍ॅड.झाकीर शेख(भोपाळ) तसेच कोविड केअरचे अनिस शाह यांच्या हस्ते व उपस्थितीत दोघांना सन्मानित करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.