Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल केले लंपास
    क्राईम

    अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल केले लंपास

    saimat teamBy saimat teamSeptember 11, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अज्ञात चोरट्यांनी फुले मार्केटच्या समोरून १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केल्याची घटना १० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शनिपेठ येथील राहणारे राधेश्‍याम कैलास पांडे (वय-२२) हे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद रोड वरील नवजीवन कलेक्शन समोरील असलेल्या मोकळ्या जागेवर उभे असताना त्यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि सोबत असलेल्या चंद्रकांत भीमराव पाटील यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल संशयित आरोपी विजय गुलाबराव पवार याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

    याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विजय पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकम करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026

    Jalgaon : रेल्वे पुलाजवळ प्रौढाचा मृतदेह; घातपाताचा संशय, खंडेराव नगरात खळबळ

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.