Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबविले
    क्राईम

    अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबविले

    saimat teamBy saimat teamJanuary 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    बडतर्फ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून केला गोळीबार
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याचा प्रकार शनिवार १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सिंधी कॉलनी येथील कंवर नगरात राहणारे हरीश खियलदास रावलानी (वय-५५) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीरामपेठ येथे कपड्याचे दुकान आहे. नुकतेच रावलानी यांनी गणपती नगरातील साकार अपार्टमेंट येथे नवीन फ्लॅट घेतला असल्याने जुन्या घरातून नवीन घरात सामान टाकण्याचे काम सुरू होते. १० जानेवारी रोजी त्यांनी काही सामान शिफ्ट केले होते. त्यानंतर ११ वाजता कंवर नगरातील घराला कुलूप लावून ते गणपती नगरातील घरी गेले. त्यानंतर शनिवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सिंधी कॉलनीजवळील कंवरनगरातील जुन्या घरी गेले असता त्यांना घरात दरावाजाचे कुलूप तोडलेले दिसून अले. आत जावून पाहिले असता त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आला. लोखंडी कापटातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी हरीष रावलानी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पो.नि. प्रत्ताप शिकारे यांनी भेट दिली. तपास सफौ अतुल वंजारी व योगेश बारी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.