अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे भटकर यांचा सत्कार

0
30

भुसावळ ः प्रतिनिधी
केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय भटकर यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, गसचे माजी संचालक योगेश इंगळे, नूतन प्राथमिक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, उषा सायन्स सेंटर अध्यक्ष जिवन महाजन, अमितकुमार पाटील, अमित चौधरी आदिंची उपस्थीती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here