Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोरा शिवजयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी
    पाचोरा

    पाचोरा शिवजयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी

    saimat teamBy saimat teamFebruary 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा शिवजयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली .हजारो शिवभक्तांनी शिवाजी महाराजांना  मुजरा केला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजना सकाळी ७ वा डॉ भूषण मगर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच ९ वा  आ किशोर पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक  सभापती मा दिलीप वाघ नगरसेवक संजय वाघ नगरसेवक भूषण वाघ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज शांताराम पाटील मा नगराध्यक्ष संजय गोहिल मुख्याधिकारी शोभा बाविस्कर पोलीस निरीक्षक नजन पाटील डॉ स्वप्नील पाटील साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले

     

    .तसेच पाचोरा शिवजयंती उत्सव निमित्ताने उदयनराजे भोसले ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर आयोज करण्यात आले  व छत्रपती मराठा साम्राज्य तर्फे एकच ध्यास मराठा विकास पुस्तक वितरण करण्यात आला या ठिकाणी फटाकेची आतिषबाजी डोल तासेच्या गजरात जय जिजाऊ जय शिवराय घोषणा देऊन मांनवं वंदना करण्यात आले आ किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रंजित पाटील संभाजी बिग्रेडचे  प्रवीण पाटील गणेश पाटील मुकेश तुपे  एन आर ठाकरे गणेश पाटील एस बी शिंदे  सूरज वाघ मराठा सेवा संघाचे  सुनील पाटील विकास पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास पाटील महेश पाटील प्रवीण पाटील किरण पाटील भूषण देशमुख उदयनराजे ग्रुप चे सचिन पाटील नितीन पाटील विशाल परदेशी रवी ठाकूर श्याम पाटील अनिल भोई गोकुळ पाटील अमृत पाटील समाधान पाटील नाना महाजन विकी मराठे सुनील पाटील वाय डी पाटील  गणेश पाटील उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.