जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे 65 वा धम्म प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला आहे.
इंडियन रेडक्रॉस समोर उद्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पूजन पूज्य भिकखू संघरत्न थेरो जी यांच्या हस्ते व भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर अनुसूचित जाती अध्यक्षा लताताई बाविसकर सामाजिक कार्यकर्ते अशफाक भाई, डॉ गौतम नन्रवरे ,गणेश सोनवणे संतोष बाविस्रकर नागेशदादा सोनवणे अजय देवगन पुरुषोत्तम बाविस्कर पराग ब्राह्मणकार आदी उपस्थित होते