जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य क्रीडा व शा. शि. शिक्षक महासंघ कडून नुकतीच कल्पना चव्हाण यांची प्रभारी शिक्षणाधिकारी (मध्य.) पदी निवड झाल्या बद्दल यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ( पुणे ) संघांचे उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रदिप साखरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक महासंघा चे उपाध्यक्ष श्री…… सचिव.. जी. आर . चौधरी मुख्याध्यापक एच. डी. धांडे, क्रीडा शिक्षक महासंघ जळगांव महानगर चे कार्याध्यक्ष डॉ. विलास नारखेडे, उपाध्यक्ष दिपक आर्डे प क. कोटे च्या कॉलेजच्या पर्यवेक्षिका डॉक्टर सरोज शुक्ला, भुसावळ हायस्कूल चे क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक प्रमोद शुक्ला, आदी उपस्थिती त होते , क्रीडा शिक्षकांच्या समस्या विषयी चर्चा करण्यात आली . क्रीडा शिक्षक यांच्या समस्या सोडवण्या साठी शिक्षणाधिकारी यांनी आश्वस्त केलें .