फैजपूर l प्रतिनिधी
येथील विद्यानगर मधील रहिवासी तथा म्युनिसिपल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत हिरामण भिरुड (वय -७२ ) यांचे दि. ११-६-२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, एक सून व नातू असा परिवार आहे.