आधार संस्था, रोटरी क्लबतर्फे सेक्स वर्कर महिलांना किराणा किटचे वाटप

0
1

अमळनेर : प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मुळे असलेल्या लोक डाऊन मुळे सेक्सवर्कर महिलांचा व्यवसाय पूर्णपणे बंद असून आधार संस्थेच्या माध्यमातून अनेक वेळा महिलांना मदत करण्यात येते. यावेळीही रोटरी क्लब सदस्यांनी पुढाकार घेऊन वस्तीतील गरजू महिलांना मदत करण्यात आली .
यावेळी अंमळनेर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अभिजित भांडारकर, विनोद पाटील, महेश देशमुख, विवेक देशमुख, रोहित शिंघवी, प्रतीक जैन, ऋषभ पारख, योगेश येवले, ताहा बुकवाला, आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद , अश्विनी भदाणे, मनिषा पाटील, यास्मिन शेख, नंदिनी चौधरी, संजय कापडे, कलीम खान, जीवन मोरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here